Maharashtra Police Logo

Police Training Center Nagpur

Maharashtra State

Police Training Logo

Our Administration

Officer
Sadanand Date (IPS)

Director General of Police,
Maharashtra State, Mumbai

Officer
Krishna Prakash

Additional Director General of Police (Training & Special Units)

Officer
Pravin Padwal (IPS)

Inspector General of Police Training And Special Unit, Maharashtra State, Mumbai

Officer
Rina Ahilyabai Yadaoraoji Janbandhu

Principal,
Police Training Center, Nagpur

Principal

Principal

Rina Ahilyabai Yadaoraoji Janbandhu

Principal's Message...

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक प्रति‍ष्ठित आणि नामांकित प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्‍या प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थ्यामध्ये उच्च दर्जाची शिस्त, निष्ठा आणि कठोर परिश्रम भावना विकसित केली जाते.

शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम, कर्तव्यनिष्ठ ही भावना जोपासणारे, कायदयाचे सखोल ज्ञान असणारे माणुसकीची जाण ठेवणारे आणि संविधानाने दिलेल्या हक्कांचे रक्षण करणारे पोलीस दल तयार करण्याकरिता हे केंद्र सतत प्रयत्नशील आहे.

भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरील प्रशिक्षण देऊन सक्षम पोलीस दल घडविणे हे या केंद्रांचे प्रमुख ध्येय आहे. त्यासाठी TRAINING THE ONLY WAY TO SUCCESS हे आमचे कार्यधोरण यशस्वीपणे राबविले जात आहे.

प्रशिक्षण ही एक पध्दतशीर, नियोजित आणि वस्तुनिष्ठ प्रक्रिया असून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला त्या मार्गाने सहजपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करता येते.

या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य म्हणून, मी सर्व प्रशिक्षणार्थी, अधिकारी व कर्मचारी यांना मन:पूर्वक शुभेच्छा देते. जय हिंद!



Social Media Feeds

Facebook